माझी पुस्तके


  • स्वभावरेषा

    लेखकाचे नाव: स्वभावरेषा
    प्रकाशकाचे नाव: मराठीसृष्टी
    वर्णन: गेली ५५ वर्षे मी स्वाक्षऱ्या जमा करत आहे, प्रत्येक सेलिब्रिटी म्हणा, लेखक म्हणा, यांच्या स्वाक्षऱ्या जमा करताना मानवी स्वभाव त्यांच्या स्वाक्षरीतून उलगडत गेला, मी अभ्यास करत राहिलो, सतत त्यांच्या अक्षराबद्दल विचार करत राहिलो…. आणि हे लेख लिहिले गेले, दैनिक लोकमत मधून प्रकाशित होऊ लागले, अनेक ठिकाणी लिहिले.
    पृष्ठे:
    किंमत: 100/-

    अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा

  • मी आणि ती – कथासंग्रह

    लेखकाचे नाव: सतीश चाफेकर
    प्रकाशकाचे नाव: मराठीसृष्टी
    वर्णन: या पुस्तकातील प्रत्येक कथेत सतत मानवी मन डोकावताना दिसेल. कधी तिचे तर कधी त्याचे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो किंवा ती येते किवा येत असते. तेव्हा मानवी मन काय आणि कसा विचार करते हे खरे तर शब्दात मांडता येत नाही, तेच मी प्रत्येक वेळी कमीतकमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील कथा अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचल्या आहेत, त्यातील काही एकत्र या पुस्तकात देत आहे.
    पृष्ठे:
    किंमत: १२०/-

    अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा

  • 8 वी ड

    लेखकाचे नाव: सतीश चाफेकर
    प्रकाशकाचे नाव: मराठीसृष्टी
    वर्णन: मी डोंबिवलीत जवळजवळ २४ वर्षे मुलांना शिकवले. मुले कुठली तर बॅक-बेंच वाली, नापास होणारी. पालकांची एकच अपेक्षा…. मुलाने वरच्या इयत्तेत जावे.
    पृष्ठे:
    किंमत: १२०/-

    अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा

  • शून्यत्व

    लेखकाचे नाव: सतीश चाफेकर
    प्रकाशकाचे नाव: मराठीसृष्टी
    वर्णन: मी कोण आहे ‘ ह्याचा शोध घेताना माझ्यातला मी, माझ्याशी किती एकाग्र आहे हे पण बघणे आवश्यक आहे. एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या मेंदू मधील कचरा जो तुम्हला सतत त्रास देत असतो तो डिलीट करता आला पाहिजे. पण तुम्ही हा कचरा साफ करताना आपण काय डिलीट करत आहोत याचेही भान हवे.
    पृष्ठे:
    किंमत: १२०/-

    अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा